2 Chronicles 28:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आहाजच्या बाकीच्या गोष्टी आणि त्याचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे आचरण ‘यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहिलेले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अथपासून इतिपर्यंतची त्याची बाकीची कृत्ये व त्याचे सर्व वर्तन हे यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या राज्यकाळातील इतर घटना आणि त्याचे सर्व मार्ग, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यहूदीया आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आहाजची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.