2 Chronicles 28:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आहाजने उंच स्थानी, डोंगरावर तसेच प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली यज्ञ केले आणि धूप जाळला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो उच्च स्थानी, टेकड्यांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करी व धूप जाळी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने डोंगरावर, टेकड्यांवर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली यज्ञार्पणे केली आणि धूप जाळला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आहाजने उंचस्थानी, डोंगरावर तसेच प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली यज्ञ केले आणि धूप जाळला.