2 Chronicles 29:13 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अलीसाफानाच्या वंशातले शिम्री व ईयेल; आसाफाच्या वंशातले जखर्या व मत्तन्या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलीजाफानच्या वंशातील: शिम्री आणि ईयेल; आसाफाच्या वंशातील: जखर्याह आणि मत्तन्याह;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अलीसाफानच्या घराण्यातील शिम्री आणि ईएल आसाफच्या घराण्यातील जखऱ्या व मत्तन्या.