2 Chronicles 29:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमंढरे हे परमेश्वराला वाहिलेले पशू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सहाशे बैल व तीन हजार शेरडेमेंढरे एवढे वाहिलेले पशू होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बलिदाने म्हणून शुद्ध केलेल्या प्राण्यांमध्ये सहाशे गोऱ्हे, आणि तीन हजार मेंढ्या आणि बोकडे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमेंढरे हे परमेश्वरास वाहिलेले पशू.