2 Chronicles 3:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मंदिराच्या परमपवित्रस्थानात दोन करूब कोरून तयार केले व ते सोन्याने मढवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मंदिराच्या परमपवित्रस्थानात शलोमोनाने दोन कोरलेले करूब बसविले व त्यांनाही सोन्याने मढविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले.