2 Chronicles 3:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशाप्रकारे करुबांच्या पंखानी वीस हात एवढे अंतर व्यापलेले होते. हे करुब पवित्र गाभाऱ्याकडे तोंड करुन उभे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या करूबांचे पंख वीस हात पसरले होते; ते पायांवर उभे असून त्यांची मुखे आतल्या बाजूकडे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या करुबांचे पंख वीस हात पसरलेले होते. मुख्य दिवानखाण्याकडे तोंड करून ते त्यांच्या पायांवर उभे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशाप्रकारे करुबांच्या पंखानी वीस हात एवढे अंतर व्यापलेले होते. हे करुब पवित्र गाभाऱ्याकडे तोंड करून उभे होते.