2 Chronicles 3:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने शोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरुन काढले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने ते मंदिर, त्याच्या तुळया, उंबरठे, भिंती व कवाडे ही सोन्याने मढवली व भिंतींवर करूब खोदवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने मंदिराच्या छताचे वासे, दारांच्या चौकटी, भिंती आणि मंदिराचे दरवाजे सोन्याने मढविले, भिंतींवर करुबाची आकृती कोरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदीराच्या तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने सोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरले.