2 Chronicles 3:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सोन्याच्या खिळ्यांचे वजन 1 1/4 पौंड एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल होते. त्याने वरच्या कोठड्याही सोन्याने मढवल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यात पन्नास शेकेल वजनाचे सोन्याचे खिळे वापरण्यात आले होते. वरचा भाग सुद्धा सोन्याने मढविला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली.