2 Chronicles 31:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी या सर्व वस्तू आणून टाकायला तिसऱ्या महिन्यात सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात हे काम संपले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राशी घालण्याचे त्यांनी तिसर्या महिन्यात आरंभून सातव्या महिन्यात संपवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी तिसऱ्या महिन्यात या कामाची सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात ते पूर्ण केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांनी या सर्व वस्तू आणून टाकायला तिसऱ्या महिन्यात सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात हे काम संपले.