2 Chronicles 31:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजाने मग याजकांना आणि लेवींना या गोळा झालेल्या वस्तूंविषयी विचारले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हिज्कीयाने याजक व लेवी ह्यांना त्या राशींविषयी विचारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हिज्कीयाहने याजकांना आणि लेवीय लोकांना ढिगाबद्दल विचारले;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाने मग याजकांना आणि लेवींना या गोळा झालेल्या वस्तूंविषयी विचारले.