2 Chronicles 32:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सेवक म्हणाले की, “अश्शूरचा राजा सन्हेरीब याचा संदेश असा आहे. ‘यरुशलेमला वेढा पडला असताना कशाच्या भरवंशावर तुम्ही तिथे राहता?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“अश्शूराचा राजा सन्हेरीब म्हणतो, ‘यरुशलेम घेरले असता तुम्ही त्यात बसून राहिला आहात, तर तुमची भिस्त कशावर आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अश्शूरचा राजा सन्हेरीब असे म्हणतो: तुम्ही कशावर भरवसा टेकवून तुम्ही या वेढ्यात यरुशलेममध्ये राहिला आहात?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेवक म्हणाले की, “अश्शूरचा राजा सन्हेरीब याचा संदेश असा आहे. यरूशलेमेला वेढा पडला असताना कशाच्या भरवंशावर तुम्ही तिथे राहता?”