2 Chronicles 32:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हिज्कीया याची निंदानालस्ती केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या सेवकांनी परमेश्वर देवाची व त्याचा सेवक हिज्कीया ह्याची ह्यांहूनही अधिक निंदा केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सन्हेरीबचे अधिकारी परमेश्वर याहवेहविरुद्ध आणि त्यांचा सेवक हिज्कीयाहविरुद्ध पुढे बोलले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हिज्कीया याची निंदानालस्ती केली.