2 Chronicles 32:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, “अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर पाणी कुठले मिळायला?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुष्कळ लोक जमा होऊन त्यांनी सर्व झरे बंद केले व देशामधून वाहणारा ओहोळही झाकून टाकला; ते म्हणाले, “अश्शूरचा राजा आल्यास त्याला मुबलक पाणी का मिळू द्यावे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी लोकांचा एक मोठा गट जमविला, त्यांनी सर्व झरे आणि जमिनीमधून वाहणारे बंद केले. ते म्हणाले “अश्शूरच्या राजाने यावे आणि त्याने भरपूर पाणी का मिळवावे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, “अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर त्यास मुबलक पाणी का मिळावे?”