2 Chronicles 35:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. लेवींनी त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. याजकांनी हे रक्त वेदीवर शिंपडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग वल्हांडणाचे यज्ञपशू वधले; बली देणार्‍याच्या हातून रक्त घेऊन याजक ते शिंपडत होते आणि लेवी त्या पशूंची कातडी काढत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वल्हांडणाची कोकरे कापली गेली आणि याजकांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त वेदीवर शिंपडले, त्यावेळेस लेवीय लोकांनी प्राण्यांची कातडी काढली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. लेवींकडून मिळालेले हे रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले.