2 Chronicles 35:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा राजा योशीयाच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या उपासनेची सर्व तयारी त्या दिवशी पूर्ण झाली. वल्हांडणाचा उत्सव झाला आणि परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्यात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे त्याच दिवशी योशीया राजाच्या आज्ञेप्रमाणे परमेश्वराच्या सर्व उपासनेची तयारी झाली आणि वल्हांडण सण पाळण्याची व परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्याची सिद्धता झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळेस योशीयाह राजाच्या आदेशाप्रमाणे वल्हांडण सण साजरा करण्यासाठी आणि याहवेहच्या वेदीवर होमबलींचे अर्पण करण्यासाठी याहवेहची संपूर्ण सेवा पार पडली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा राजा योशीयाच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या उपासनेची सर्व तयारी त्या दिवशी पूर्ण झाली. वल्हांडणाचा उत्सव झाला आणि परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्यात आले.