2 Chronicles 35:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नयोशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडणाचा उत्सव झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडण सण पाळण्यात आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी साजरा करण्यात आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडणाचा उत्सव झाला.