2 Chronicles 35:26 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योशीयाची बाकीची कृत्ये आणि परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याने केलेली सत्कृत्ये,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे योशीयाहने केलेली भक्तीची कृत्ये आणि त्याच्या राजवटीतील इतर घटना
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योशीयाची बाकीची कृत्ये आणि परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमानेची चांगली कृत्ये