2 Chronicles 35:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पापल्या घराण्यांच्या वर्गवारीप्रमाणे, भाऊबंदांबरोबर पवित्र स्थानी उभे राहा. म्हणजे तुम्हाला आपापसात सहकार्य करता येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे तुमचे भाऊबंद आहेत त्यांच्या पितृकुळांच्या विभागांप्रमाणे पवित्रस्थानी तुम्ही उभे राहा, म्हणजे त्यांच्या एकेका भागाप्रीत्यर्थ लेव्यांच्या पितृकुळातील एकेका भागाने सेवा करावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुमच्या बरोबरील प्रत्येक उपविभागासाठी लेव्यांच्या गटासह सामान्य इस्राएली लोकांच्या कुटुंबाबरोबर पवित्र ठिकाणी उभे राहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपआपल्या घराण्यांच्या वर्गवारीप्रमाणे, भाऊबंदांबरोबर पवित्र स्थानी उभे राहा. म्हणजे तुम्हास आपापसात सहकार्य करता येईल.