2 Chronicles 35:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल व योजाबाद यांनी लेवींना 500 कोकरे मेंढरे व 500 बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले. कोनन्या इत्यादी मंडळी लेव्यांची प्रमुख होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोनन्या व त्याचे बंधू शमाया व नथनेल, हशब्या, यइएल व योजाबाद ह्या लेव्यांच्या प्रमुखांनी लेव्यांना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाच्या यज्ञांसाठी दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच कनन्याह बरोबर शमायाह आणि नथानेल, त्याचे भाऊ आणि हशब्याह, ईयेल आणि योजाबाद हे लेवी लोकांचे पुढारी, यांनी लेवीय लोकांसाठी पाच हजार वल्हांडणाची अर्पणे आणि पाचशे गुरे दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल व योजाबाद यांनी लेवींना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले, कोनन्या इत्यादी मंडळी लेव्याची प्रमुख होती.