2 Chronicles 4:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दोन खांब, त्यांवरील गोठ, दोहो खांबांच्या शेंड्यांवरील कळस व ह्या खांबांच्या शेंड्यांवरच्या कळसांचे दोन गोठ वेष्टण्यासाठी दोन जाळ्या केल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दोन खांब; खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्‍या जाळ्यांचे दोन संच;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.