2 Chronicles 4:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबांच्या दोन रांगा होत्या. स्तंभांवरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या दोन जाळ्यांना चारशे डाळिंबे आणि खांबांच्या कळसांचे दोन गोठ झाकण्यासाठी एकेका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन-दोन रांगा केल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा);
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबाच्या दोन ओळी होत्या. स्तंभावरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.