2 Chronicles 4:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने चौरंग करून त्यांवर गंगाळे बनवून ठेवली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिवड्या व त्यांची गंगाळे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.