2 Chronicles 4:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोठे पितळी गंगाळ आणि त्याला आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एक गंगाळसागर व त्याच्याखाली बारा बैल केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हौद आणि त्याखालील बारा बैल;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोठे पितळी गंगाळ आणि त्यास आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.