2 Chronicles 4:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याशिवाय फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुध्द सोन्याचे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निर्भेळ सोन्याची फुले, दिवे व चिमटे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सोन्याच्या फुलांची सजावट आणि दिवे आणि चिमटे (ते शुद्ध सोन्याचे होते);
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याव्यतिरिक्त फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुद्ध सोन्याचे होते.