2 Chronicles 5:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि त्याचे दांडे त्यांनी झाकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोशस्थानाच्या वर करूबाचे पंख पसरले होते; तो कोश व त्याचे दांडे ह्यांवर त्यांचे आच्छादन होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे झाकले जात होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे त्यांनी झाकले.