2 Chronicles 6:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“कदाचित् एखादेवेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूचा हल्ला झाला, असे काही झाल्यास
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या देशावर दुष्काळ, मरी, शेते करपून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नाकतोडे हे आले अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहरास वेढा घातला अथवा दुसरी कोणतीही आपत्ती अथवा रोग त्यांच्यावर आला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जेव्हा देशावर दुष्काळ, किंवा पीडा येते, किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कदाचित् एखादयावेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूंचा हल्ला झाल्यास, रोगराई आल्यास,