2 Chronicles 6:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक व त्यांना न्याय दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर.