2 Chronicles 6:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्वीकार कर. तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, देवा, तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नकोस; तुझा सेवक दावीद ह्याच्यावर दया करून जी कृत्ये तू केलीस त्यांचे स्मरण कर.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे याहवेह परमेश्वरा, तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका. तुमचा सेवक दावीदाला दिलेल्या महान प्रीतीच्या अभिवचनाची आठवण ठेवा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्विकार कर. तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”