2 Chronicles 7:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“शलमोना, तुझे वडील दावीद यांच्याप्रमाणेच तू माझ्याशी वागलास, माझ्या आज्ञांचे पालन केलेस, माझे विधी आणि नियम पाळलेस,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जर तू आपला बाप दावीद ह्याच्याप्रमाणे खर्या मनाने माझ्यासमोर वागलास, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागलास, माझे विधी व नियम पाळलेस,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुझ्या बाबतीत म्हणायचे तर, तू आपला पिता दावीदाप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोना, तुझे पिता दावीद यांच्या प्रमाणेच तू माझ्याशी वागलास, माझ्या आज्ञांचे पालन केलेस, माझे विधी आणि नियम पाळलेस,