2 Chronicles 8:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोनाला परमेश्वराचे मंदिर व आपले मंदिर बांधण्यास वीस वर्षे लागली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि आपला राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराचे मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली.