2 Chronicles 8:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग शलमोनाने वेदीवर परमेश्वराला होमार्पणे वाहिली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शलमोनाने देवडीसमोर बांधलेल्या वेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहची जी वेदी त्याने द्वारमंडपासमोर बांधली होती, तिथे शलोमोनाने याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शलमोनाने वेदीवर परमेश्वरास होमार्पणे केली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती.