2 Chronicles 9:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफि?रहूून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हूरामाचे कामदार व शलमोनाचे कामदार ओफीर येथून सोने आणीत, त्याप्रमाणेच रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही आणीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(हीरामच्या सेवकांनी आणि शलोमोनच्या सेवकांनी ओफीर येथून सोने आणले; त्यांनी चंदन आणि मोलवान रत्ने ही सुद्धा आणली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफिर येथून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली.