2 Chronicles 9:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन केले. ते शुध्द सोन्याने मढवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाने एक मोठे हस्तिदंती सिंहासन बनवले, व ते शुद्ध सोन्याने मढवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर राजाने हस्तिदंताने सजविलेले एक भव्य सिंहासन तयार करून त्याला शुद्ध सोन्याचे आवरण दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन बनवले व सिंहासनाच्या वरचा भाग मागे गोलाकार होता. ते शुद्ध सोन्याने मढवले.