2 Chronicles 9:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देश आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजांवर शलमोनाचा अधिकार होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फरात नदीपासून पलिष्ट्यांचा देश व मिसर देशाची सरहद्द येथवरच्या सर्व राजांवर त्याचे प्रभुत्व असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फरात नदीपासून ते पलिष्टी लोकांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत असलेल्या सर्व राजांवर त्याने राज्य केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजावर शलमोनाचा अधिकार होता.