2 Chronicles 9:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक मिसराहून व इतर सर्व देशांहून शलमोनासाठी घोडे आणत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि इतर सर्व देशातून केलेली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.