2 Chronicles 9:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शलमोनाने यरुशलेममधून इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोनाने यरुशलेमेत अवघ्या इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शलोमोनने यरुशलेमात संपूर्ण इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोनाने यरूशलेमेत इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले.