2 Chronicles 9:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या बायका, तुझी माणसे आणि अधिकारी फार भाग्यवान आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धन्य आपले लोक, धन्य हे आपले सेवक; त्यांना आपणासमोर सतत तिष्ठत राहून आपल्या शहाणपणाचा लाभ घडत असतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपले लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे लोक व तुझ्या सेवेत सदैव तत्पर असलेले तुझे सेवक, तुझी माणसे आणि अधिकारी फार धन्य आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो.