2 Corinthians 10:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशा लोकांना हे समजावे की, जेव्हा आम्ही नसतो तेव्हा आम्ही आमच्या पत्रात जे असतो तसे जेव्हा आम्ही प्रत्याक्षात हजर राहू आमच्या कृतीमध्ये सुद्धा असू.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अशा माणसाने हे लक्षात ठेवावे की, आम्ही दूर असताना जे काही पत्रात लिहितो तेच आम्ही जवळ असताना करीत असतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशा माणसाने हे लक्षात ठेवावे की, आम्ही दूर असताना पत्रात जसे आमचे शब्द असतात तसेच आम्ही जवळ असताना आमची कृतीही असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशा लोकांना हे समजावे की आम्ही अनुपस्थितीत असताना आमच्या पत्राद्वारे जे काही आम्ही आहोत, तेच उपस्थित असताना आमच्या कृतीद्वारे आहोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशा लोकांनी हे समजून घ्यावे की, आम्ही जसे दूर असताना आमच्या पत्रांतील बोलण्यात असतो, तसे आम्ही जवळ असताना कृतीत असतो.