2 Corinthians 10:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण “जो अभिमान बाळगतो, त्याने प्रभूमध्ये बाळगावा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘जो प्रतिष्ठा मिरवतो, त्याने ती प्रभूविषयी मिरवावी’.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“जो प्रतिष्ठा मिरवतो, त्याने ती प्रभूविषयी मिरवावी.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जो प्रौढी मिरवतो त्याने प्रभूमध्ये प्रौढी मिरवावी.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पवित्र शास्त्र सांगते, “पण जो कोणी अभिमान मिरवतो त्याने प्रभूविषयी अभिमान मिरवावा.”