2 Corinthians 11:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जसे बरेच लोक जगिक गोष्टीविषयी प्रौढी मिरवितात, तशी मीही प्रौढी मिरवीन.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
देहाला अनुसरून अनेक लोक प्रौढी मिरवितात, मग मी सुद्धा प्रौढी मिरवीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसे बरेच लोक दैहिक गोष्टीविषयी अभिमान मिरवतात, तसा मी पण अभिमान मिरवीन.