2 Corinthians 11:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही शहाणे असल्याने मूर्खांचे आनंदाने सहन करता!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही सुज्ञ आहात म्हणून आनंदाने मूढाचे सहन करता!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तुम्ही शहाणे आहात म्हणून आनंदाने मूढांचे सहन करता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही फार शहाणे आहात म्हणून तुम्ही मूर्खांचे आनंदाने सहन करून घेता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही शहाणे असल्याने मूढांचे आनंदाने सहन करता!