2 Corinthians 11:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आम्ही जणू अशक्त असल्यासारखे मी लज्जेने बोलतो. पण ज्याविषयी कोणी अभिमान धरण्याविषयी धीट असेल त्याविषयी मीही धीट आहे (हे मी मूर्खापणाने बोलतो)
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ही गोष्ट मान्य करायला मला शरम वाटते की, अशा गोष्टी करायला आम्ही फारच भित्रे होतो!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्वतःला हिणवून मी हे बोलतो; तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो).
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला सांगावयास लाज वाटते की याबाबतीत आम्ही दुर्बल आहोत! जर कशाबद्दल कोणी गर्व करण्याचे धैर्य करीत असेल तर मला देखील गर्व करण्याचे धैर्य होईल. हे मी पुन्हा मूर्खासारखा बोलत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्वतःला हिणवून मी हे बोलतो, तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो).