2 Corinthians 11:25 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व एक दिवास घालविला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तीन वेळा रोमन लोकांकडून छड्यांचा मार खाल्ला. एकदा माझ्यावर दगडफेक झाली. तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तीन वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला; तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तीन वेळा मला छड्यांनी मारण्यात आले. एकदा मला धोंडमार झाला. तीन वेळा माझे तारू फुटले, एक रात्र आणि एक दिवस मी समुद्रात घालविला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व दिवस घालविला.