2 Corinthians 11:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दिमिष्कात अरीतास राजाचा राज्यपाल याने मला अटक करण्यासठी शहराला पहारा दिला होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी दिमिष्क येथे होतो, तेव्हा अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला धरण्याकरता त्या नगरावर रक्षक नेमले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिमिष्कात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकार्याने मला धरण्याकरता दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा ठेवला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उदाहरणार्थ, दिमिष्क शहरात अरीतास राजाच्या राज्यपालाने मला पकडण्यासाठी वेशींमध्ये पहारे बसविले होते;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिमिष्क नगरात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला अटक करण्यासाठी दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा दिला होता.