2 Corinthians 11:33 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मला दोपलीत बसवून खिडकीतून गावकुसावरुन उतरविण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातातून मी निसटलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले, आणि त्याच्या हातांतून मी निसटलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु मला एका टोपलीत बसविले ती टोपली शहराच्या भिंतीच्या एका झरोक्यातून खाली सोडण्यात आली आणि अशा रीतीने मी तिथून निसटलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मला टोपलीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.