2 Corinthians 11:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी प्रशिक्षित वक्ता नसेन. परंतु मला ज्ञान आहे. आम्ही हे तुम्हांला प्रत्येक प्रकारे पूर्णपणे स्पष्ट केले आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कदाचित मी भाषण करण्यात प्रवीण नसलो, तरी ज्ञानात कमी नाही, हे आम्ही तुम्हांला सर्वदा प्रत्येक परिस्थितीत दाखवून दिले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही; हे आम्ही तुमच्यासंबंधाने सर्व लोकांत व सर्व प्रकारे प्रकट केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी अशिक्षित वक्ता असेन, परंतु मला ज्ञान आहे आणि ते आम्ही अनेक प्रकारे पटवून दिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मी भाषण करण्यात अशिक्षित असलो तरी ज्ञानात नाही. आम्ही हे तुम्हास सर्व गोष्टीत, सर्व प्रकारे, प्रकट केले.