2 Corinthians 12:16 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तर असो, मी चतुर असल्याने, मी तुमच्यासाठी ओझे झालो नाही, तर मी तुम्हांला चकविले व पकडले, असे खुशाल म्हणा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग तुम्ही हे मान्य कराल की, मी तुमच्यावर भार घातला नाही, परंतु एखादा म्हणेल मी धूर्त होतो म्हणून तुम्हांला खोटारडेपणाने पकडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असो, मी तुमच्यावर भार घातला नाही; तरी तुम्ही म्हणता मी धूर्त होतो म्हणून तुम्हांला कपटाने पकडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही असो, मी तुमच्यावर ओझे झालो नाही. तरीही, मी धूर्त आहे आणि मी आपल्याला फसविले असे तुम्हाला वाटते का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असो, मी तुमच्यावर भार घातला नाही, पण मी धूर्त असल्यामुळे मी तुम्हास युक्तीने धरले.