2 Corinthians 13:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी अगोदरच सूचना दिलेली होती जेव्हा दुसन्यावेळी मी तुमच्याबरोबर होतो. आता मी तुमच्यात नसताना ती सूचना पुन्हा सांगतो: माइया परत येण्याच्या वेळी अगोदर ज्यांनी पाप केले त्यांना मी सोडणार नाही किंवा दुसन्यांनाही नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्यांनी पूर्वी पाप केले त्यांना व दुसऱ्या सर्वांना मी पूर्वी सांगितले होते व दुसऱ्यांदा तुमच्याजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो की, मी पुन्हा आलो तर दयामाया दाखवणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्यांनी पूर्वी पाप केले त्यांना व दुसर्या सर्वांना मी पूर्वी सांगितले होते, व दुसर्यांदा तुमच्याजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो की, मी फिरून आलो तर गय करणार नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुमच्याबरोबर दुसर्या खेपेला तिथे असताना आधी इशारा दिलाच आहे. आणि आता मी अनुपस्थित असतानाही सांगतो: मी परत आलो तर ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्या सर्वांची गय करणार नाही
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्यांना आणि दुसर्या सगळ्यांना मी अगोदर सांगितले होते आणि दुसर्या वेळी स्वतः आलो होतो तेव्हाप्रमाणे आता दूर असताना मी आधी सांगतो की, मी जर पुन्हा आलो तर गय करणार नाही.