2 Corinthians 13:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता आम्ही देवाजवळ आशी प्रार्थना करतो की, तुम्ही काहीही चुकीचे करणार नाही. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हावे यासाठी नव्हे तर अशासाठी की, आम्ही जरी नाकारलेल्यासारखे असलो तरी तुम्ही चांगले काम करावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये. आम्ही कसोटीस उतरलेले आहोत, हे सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर आम्ही कसोटीस न उतरलेले असे दिसलो तरीही तुम्ही चांगले करावे म्हणून.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये; आम्ही पसंतीस उतरलेले दिसावे म्हणून नव्हे, तर आम्ही पसंतीस न उतरलेले असे असलो तरी तुम्ही चांगले करावे म्हणून.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की तुम्ही जे अयोग्य आहे ते करू नये केवळ आम्ही परीक्षेत उतरलो आहोत म्हणून नव्हे आणि जरी आम्ही उतरलो नाही असे दिसले तरी तुम्ही योग्य जे आहे ते करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये; म्हणजे आम्ही स्वीकृत दिसावे म्हणून नाही, पण आम्ही स्वीकृत नसलो तरी तुम्ही चांगले ते करावे.