2 Corinthians 3:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यात गौरव होते, पण जेव्हा त्यापेक्षा महान गौरवासमोर तुलना केली जाते, तेव्हा ते कमी होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
इतकेच नव्हे, तर जे तेजस्वी होते ते ह्या अपरंपार तेजापुढे निस्तेज ठरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इतकेच नव्हे, तर ‘जे तेजस्वी होते ते’ ह्या तुलनेत अपरंपार तेजापुढे तुलनेने ‘तेजोहीन ठरले’.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खरे म्हणजे जे तेजस्वी होते ते तेज नसून त्याची तुलना करता, पहिल्या तेजाचे मोल काहीच नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इतकेच नव्हे, तर “जे तेजस्वी होते ते” या तुलनेने हीनदीन ठरले.